Sunday, 20 April 2025

"One-Day Picnic Spots Near Mumbai":


Tuesday, 31 March 2020

#fadu comments #bhaunchi hawa kayam #old pic comments

भाऊच्या घरात मार्बल ची फरशी।
पोरी सगळ्या बोलतात ,
होणार सून मी या घरची... 

तुझा photo बघून भावा, मन माझे दाटवले...😌
मुली पण म्हणायला लागल्यात हाच माझा रामदास आठवले


खराब होतं सफरचंद त्याला कसं कापू.... हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू.... 

घरी आणला पेरू न्हवता सापडत चाकू...... पोरी म्हणतात हाच ग माझ्या दिला चा डाकू🤣🤣❤️